विराट कोहलीचे फॅन्स जगभर आहेत

मात्र या सर्वांमध्ये एक फॅन अत्यंत वेगळी आहे

वाजमा अयोबी असं या विराटच्या फॅनचं नाव आहे

वाजमा ही आफगाणिस्तानची असून उद्योजिका आहे

ती स्वत:ला विराटची नंबर वन फॅन मानते

विराटच्या प्रत्येक खास मॅच पूर्वी ती त्याला चिअर्स करते

गेल्या आशिया कप दरम्यान विराटने तिला जर्सी दिली होती

वाजमा दुबईत राहते, इन्स्टावर तिचे पाच लाख फॉलोअर्स आहेत