आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतून 4 संघांचा प्रवास संपला
1 मार्च 2025
अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर पडणारी चौथी टीम
अफगाणिस्तानआधी इंग्लंड, पाकिस्तान आणि बांगलादेशचं आव्हान संपुष्ठात
इंग्लंडला एकही सामना जिंकता आला नाही, इंग्लंडची विजयाची पाटी कोरीच
बांगलादेश आणि पाकिस्तानचा साखळी फेरीतील पहिल्या 2 सामन्यात पराभव
तर पाकिस्तान-बांगलादेश यांचा साखळी फेरीतील अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्याने प्रत्येकी 1-1 पॉइंट
अफगाणिस्तानने एकमेव इंग्लंडविरुद्ध सामना जिंकला, एका सामन्यात पराभव, तर एक सामना पावसामुळे रद्द
तसेच टीम इंडिया, न्यूझीलंड,ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत