राशिद खान याला अचानक काय झालं?
31 ऑगस्ट 2024
Created By: संजय पाटील
राशिद खानचा मोठा निर्णय, कसोटी क्रिकेटमधून 1 वर्षांचा ब्रेक
राशिदने अचानक कसोटी क्रिकेटमधून विश्रांतीचा निर्णय का घेतला? कारण काय?
राशिदला ऐन तारुण्यात चाळीशीतील त्रास, नक्की काय होतंय?
राशिद खानला वयाच्या 25 व्या वर्षी पाठदुखीची समस्या, नुकतीच राशिदवर शस्त्रक्रिया पार पडली
राशिदला कसोटी क्रिकेटमध्ये बॉलिंगला त्रास होत असल्याने असा निर्णय घेतला
राशिदला डॉक्टरांडून कसोटी क्रिकेट न खेळण्याचा सल्ला, अफगाणिस्तानच्या मीडिया मॅनेजरची माहिती
राशिदकडून 5 कसोटी सामन्यांमध्ये 34 विकेट्स, राशिदला 4 वेळा 5 विकेट्स घेण्यात यश