11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

15 वर्षांनंतर न्यूझीलंडच्या खेळाडूने केला असा पराक्रम

2 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

न्यूझीलंडने तिसऱ्या दिवशी गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला मात देण्याचा प्रयत्न केला. 

तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा अष्टपैलू ग्लेन फिलिप्सने चमकदार कामगिरी केली. 

एकेकाळी यष्टिरक्षक असलेला फिलिप्स एक अप्रतिम ऑफस्पिनर बनला आहे.

फिलिप्सच्या अप्रतिम कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन संघ 164 धावांवर सर्वबाद झाला.

फिलिप्सने कसोटी सामन्यांमध्ये पाच विकेट घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं.

गेल्या 15 वर्षांत न्यूझीलंडच्या कोणत्याही फिरकीपटूने मायदेशात पाच बळी घेतले नव्हते.  

न्यूझीलंडसमोर अजूनही 258 धावांचे आव्हान असल्याने सामना जिंकण्याचे खडतर आव्हान आहे.