अफगाणिस्तान कसा वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पोहोचणार?.
08 November 2023
ऑस्ट्रेलियाकडून हरुन
अफगाणिस्तानच्या समस्या वाढल्या.
08 November 2023
पण अजूनही सेमीफायनलची आशा संपुष्टात आलेली नाही.
08 November 2023
अफगाणिस्तानला 10 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेला हरवाव लागेल.
08 November 2023
त्यानंतर इंग्लंडने पाकिस्तानला आणि श्रीलंकेने न्यूझीलंडला हरवलं पाहिजे.
08 November 2023
पाकिस्तान, न्यूझीलंडपैकी कोणीही जिंकलं, तर रनरेटचा विषय येईल.
08 November 2023
अफगाणिस्तानचा सगळा प्रवास आता जर-तर वर अवलंबून आहे.
08 November 2023
वाईट दिवस येताच या
सुपरस्टारमुळे मोठा फटका.
08 November 2023