शुभमन गिलचा स्वत:च्या फिटनेसबद्दल मोठा खुलासा 

शुभमनने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध 92 धावा केल्या. 

शुभमनला वर्ल्ड कपच्यावेळी डेंग्यू झाला होता. 

आपण अजूनही पूर्णपणे फिट नाहीय, असं शुभमनने सांगितलं. 

म्हणूनच वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन सामन्यात तो नाही खेळला. 

डेंग्युनंतर शुभमनच वजन चार किलोने कमी झालय. 

शुभमनचा फॉर्म टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. 

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपसात लग्न केलय.