वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर कॅप्टनचा तडकाफडकी  राजीनामा

15 November 2023

Created By: Harish Malusare

वर्ल्ड कप स्पर्धा  सुरू असून  फायनलमध्ये भारताची धडक

सेमी फायनल  सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत घेतला पराभवाचा बदला

दुसरा सेमी फायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणार

सेमी फायनलआधी तगडे संघ झाले बाहेर, पाकिस्तान, इंग्लंडचा समावेश

सेमी फायनलमध्येही स्थान मिळवता न  आल्याने कर्णधाराने  दिला राजीनामा

सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून बाबर आझमने दिला कर्णधारपदाचा  राजीनामा

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो