शमीच्या दमदार कामगिरीनंतर हसीना जहाँने पोस्ट केलीय.
म्हशीसोबत तिने फोटो पोस्ट केलाय.
म्हशीच दूध पिल्यानंतर मीट खाणार असं तिने म्हटलय.
हसीन जहाँ अमरोहामध्ये आहे.
हसीना जहाँ आणि शमी आता वेगळे झालेयत.
मोहम्मद शमीने इंग्लंड विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं.
तिने मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते.
मोहम्मद शमीने इंग्लंड विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं.