मोहम्मद शमीने इंग्लंड विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं. 

इंग्लंड विरुद्ध मोहम्मद शमीने 4 विकेट काढले. 

अमित शाह यांनी X वर त्याबद्दल शमीच कौतुक केलं होतं. 

शमीने X वरच्या अमित शाह यांच्या मेसेजला थँक्स म्हटलं. 

मोहम्मद शमीने न्यूझीलंड विरुद्ध 5 विकेट काढले होते. 

शमीच्या बळावर भारताने 229 धावांचा यशस्वी बचाव केला. 

टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची मॅच 100 धावांनी जिंकली. 

महाराष्ट्राची लाडकी रिंकू राजगुरु हिचा नवा सिनेमा येतोय