ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने मंगळवारी कमाल केली.

08 November 2023

वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात नाबाद 201 धावांची खेळी केली.

पाठीत दुखणे आणि हैमस्ट्रिंग मसल्समुळे होणाऱ्या दुखण्यानंतर तो खेळत राहिला.

लंगडत, लंगडत मॅक्सवेल याने फलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील प्रेक्षकांनी मॅक्सवेल याच्या खेळीचे कौतूक केले.

ग्लेन मॅक्सवेल याला 21 आणि 22 व्या षटकात जीवदान मिळाले होते. 

हवेच्या प्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे.