कधी लज्जास्पद वक्तव्यामुळे केलेला बंदीचा सामना. आता क्रिकेटमधून निवृत्ती. 

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab

भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab

38 वर्षाच्या धवनने व्हिडिओ पोस्ट  करुन निवृत्ती जाहीर केली.

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आता वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज  शेनॉन ग्रॅबियलने आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमधून  निवृत्ती जाहीर केली. 

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab

मागची 12 वर्ष मी वेस्ट इंडिजकडून क्रिकेट खेळलो. वरच्या स्तरावर खेळायला मिळाल्यामुळे मी आनंदी आहे असं ग्रॅबियलने म्हटलय.

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab

36 वर्षाच्या ग्रॅबियलने वेस्ट इंडिजसाठी 59 टेस्ट, 25 वनडे आणि 2 T20 इंटरनॅशनल सामने खेळला. टेस्टमध्ये 166,  वनडेत 33 विकेट काढले.

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab

फेब्रुवारी 2019 मध्ये इंग्लिश क्रिकेटपटू जो रुटबद्दल त्याने अपशब्द वापरले होते. समलैंगिकतेशी संबंधित टिप्पणी केली.

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab

त्यानंतर ICC ने  ग्रॅबियलवर चार सामन्यांच्या बंदीची शिक्षा घातली.  मॅच फी वर 75 टक्के दंड आकारला. 

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab