श्रीलंका-बांग्लादेश सामन्यात काल राडा झाला. 

एंजलो मॅथ्यूजच्या  Time out वरुन हा  वाद झाला. 

अशा प्रकारे बाद होणारा मॅथ्यूज पहिला  फलंदाज ठरला.

बांग्लादेशचा कॅप्टन शाकीब अल हसनने अपील केलं होतं.

आता शाकीबच वर्ल्ड  कप 2023 मधून बाहेर  गेलाय. 

श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात त्याला  दुखापत झाली.

शाकीब आता वर्ल्ड कपमध्ये खेळू  शकणार नाहीय.

माहिरा खानचे  ग्लॅमरस फोटो व्हायरल.