वर्ल्ड कप 2023 बरोबरच राहुल  द्रविड यांचा टीम इंडिया बरोबर  हेड कोच पदाच कॉन्ट्रॅक्ट  संपला आहे.

T20 वर्ल्ड कप 2021 नंतर राहुल द्रविड  टीम इंडियाचे हेड कोच बनले होते.

राहुल द्रविड यांना आयपीएल टीमकडून हेड कोच पदाची  ऑफर मिळू शकते.

बीसीसीआय बरोबरच्या बैठकीत  द्रविड आपला कार्यकाळ वाढवून  मागतील ही शक्यता कमी आहे.

राहुल द्रविड आता 50 वर्षांचे असून  त्यांना आपल्या कुटुंबासोबत  वेळ घालवायचा आहे.

राहुल द्रविड लखनऊ सुपर जायंट्स  टीमचे मेंटॉर बनू शकतात.  आधी हा रोल गौतम गंभीरचा होता.

राहुल द्रविड यांना राजस्थान  रॉयल्सकडून सुद्धा ऑफर आहे.  ते याआधी सुद्धा या टीमचे कोच होते.

मॅथ्यू हेडनने सूर्यकुमार  यादवला केलं ट्रोल.