पाकिस्तानात बुमराहच्या बूट चोरण्याची चर्चा. 

भारताची ताकत बुमराह, इंग्लंडची वाट लावून टाकली. 

पाकिस्तानात बुमराहच्या बॉलिंगच कौतुक. 

वसीम अक्रमने बुमराह परिपूर्ण गोलंदाज असल्याच म्हटलं. 

बुमराहला कसं रोखायच?

यावर अक्रम म्हणाला, त्याचे बूट चोरा. 

अक्रमच्या मते, फक्त बूट चोरुनच बुमराहला रोखता येईल. 

ऋषभ पंत टीम इंडियाकडून खेळण्यास सज्ज, या सामन्याद्वारे करणार पुनरागमन