वर्ल्ड कपचा फिवर आता पुरता उतरलाय

वर्ल्ड कपनंतर खेळाडूंमध्ये लग्नाचा फिवर संचारला

वर्ल्ड कप होताच सात दिवसात पाच खेळाडूंनी लग्न केलंय

गोलंदाज नवदीप सैनीने गर्लफ्रेंड स्वातीच्या गळ्यात वरमाला टाकली

टीम इंडियाचा गोलंदाज मुकेश कुमारने दिव्या सिंहसोबत लग्न केलंय

ऑस्ट्रेलियन खेळाडू क्रिस ग्रीन हा बेल्स वैग्सचलशी विवाहबद्ध झाला

साऊथ आफ्रिकेचा फलंदाज गेराल्डनेही गर्लफ्रेंडशीच विवाह केलाय

पाकिस्तानच्या इमाम उल हकने अनमोल महमूदशी निकाह केलाय