आज वानखेडेवर  भारत-श्रीलंकेत  सामना आहे. 

शास्त्रींनी या निमित्ताने एका पाहुण्याला घरी बोलावलं. 

खास श्रीलंकेतून  आलेल्या पाहुण्याच शास्त्रींनी स्वागत केलं. 

या पाहुण्याच नाव आहे मोहम्मद नीलम 

जसा सुधीर गौतम, मोहम्मद नीलम तसा श्रीलंकन टीमचा फॅन.

वानखेडेवर नीलम श्रीलंकेला सपोर्ट् करेल, 

भारताचा पराभव, श्रीलंकेचा विजय हीच त्याची इच्छा असेल. 

धनश्री काडगावकरचा नऊवारी लुक, सौंदर्य पाहून चाहते घायाळ