विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. 

17 November 2023

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये ICC वर्ल्ड कप 2023 ची फायनल होणार आहे.

वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज झाले आहे. 

भारतीय हवाई दलाचे सूर्यकिरण विमाने सामना सुरु होण्यापूर्वी चित्तथरारक प्रात्यक्षिक करणार आहे. 

हवाई दलाची सूर्यकिरण टीम नऊ जेट विमानाद्वारे हवाई कसरती करणार आहे.

सामन्यात पॉप सिंगर दुआ लीपा आपल्या आवाजाची जादू दाखवणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने पाचवेळा तर भारताने दोनवेळा वर्ल्ड कप जिंकला आहे.