भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली आहे.
05 December 2023
ईशान किशन याला शेवटच्या दोन सामन्यांत प्लेइंग-11 मध्ये संधी दिली नाही.
कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या या निर्णयावर अनेक जणांकडून टीका होत आहे.
माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यानेही यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.
ईशान याने पहिल्या तीन सामन्यांत 36.67 च्या सरासरीने 144.74 च्या स्ट्राइक रेटने 110 धावा केल्या होत्या.
पहिल्या दोन सामन्यांत ईशान किशन याने अर्धशतक केले होते.
टीम इंडियाकडून खेळाडूंची योग्य निवड होत नसल्याचे अजय जडेजा याने म्हटले आहे.
हे ही वाचा... नरेंद्र मोदी कोणता फोन वापरतात, प
्रथमच आले समोर