टीम इंडियाच्या त्रिकुटाचं कमबॅक अशक्य! निवृत्तीशिवाय पर्याय नाही?
16 ऑगस्ट 2024
Created By: संजय पाटील
निवड समितीकडून अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि शिखर धवनला गेल्या अनेक महिन्यांपासून संधी नाही
त्यामुळे आता या तिघांनी परतीची आशा सोडावी का?
निवड समितीला तोडीसतोड खेळाडू मिळाल्याने या अनुभवी त्रिकुटाचा विसर?
दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतही तिघांचा समावेश नाही
रहाणे-पुजारा जून 2023 मध्ये अखेरची कसोटी खेळलेत, धवनतर 2018 पासून प्रतिक्षेत
या तिघांनी निवृत्ती घेतल्यास भारतीय चाहत्यांना आश्चर्य वाटणार नाही!
मात्र रहाणे आणि पुजारा रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळतायत, ही चाहत्यांसाठी दिलासादायक बाब