11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

एलिसा पेरीने रचला इतिहास, करो या मरो सामन्यात कमाल

12 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

बंगळुरुने 7 गडी राखून विजय मिळवला आणि बाद फेरीत एन्ट्री मारली आहे.

एलिसा पेरीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईचा डावा 113 धावांवर आटोपला.

बंगळुरुच्या एलिसा पेरीने मुंबई इंडियन्सचं कंबरडं मोडलं. 

स्पर्धेतील सर्वात बेस्ट स्पेल टाकत मुंबई इंडियन्सला बॅकफूटवर ढकललं. 

एलिसा पेरीने 4 षटकात 15 धावा देत 6 गडी बाद केले.

एलिसा पेरीने गुजरातच्या कॅपचा 15 धावा देत 5 विकेट घेतल्याचा विक्रम मोडला. 

एलिसा पेरीच्या भेदक गोलंदाजीने बंगळुरुला विजय सोपा झाला.