सानिया  मिर्झा-शोएब मलिकच्या  घटस्फोटाची चर्चा. 

अजून घटस्फोटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. 

दोघे वेगळे  राहतात, आता दोघे  पुन्हा एकत्र का  आले?

इजहानच्या 5 व्या  बर्थ डे च्या निमित्ताने  एकत्र आले. 

सानिया-शोएबच्या  वेगळ होण्याच  कारण समजलेलं नाही.

सानियाने शोएबसोबत कुठलाही फोटो काढला नाही.  

सानिया मिर्झा भारताची अव्वल टेनिसपटू आहे. 

सांगा ना कशी दिसते..., पिवळ्या साडीमध्ये कैटरीना कैफ

Created By: Soneshwar Patil