बॉलिवूडमध्ये डेब्यु  करणारा हा प्रसिद्ध क्रिकेटपटू. 

KKR टीमच IPL 2024 मध्ये दमदार प्रदर्शन सुरु आहे.  यात आंद्रे रसेलच  योगदान आहे.

रसेलने 9 सामन्यात 186 च्या स्ट्राइक रेटने 179 धावा केल्यात. त्याशिवाय  9 विकेट घेतलेत. 

क्रिकेटच्या पीचवर जबरदस्त खेळतोय. आता रसेल  फिल्म इंडस्ट्रीच्या पीचवर  डेब्यु करेल. 

पलाश मुच्छल आंद्रे  रसेलला ही संधी  देणार आहे. 

पलाश मुच्छल स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड आहे. 'लडकी तू कमाल की' या  चित्रपटाच नाव आहे. 

रसेल या चित्रपटात एक्टिंग नाही, तर गाणा  गाताना दिसेल.