पराभवानंतर अनुष्काने विराटला  मिठी मारली. अथिया  पाहत बसली. 

वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलं. 

मॅच हरल्यानंतर विराट अनुष्काकडे  गेला. त्यावेळी तिनेच त्याला  आधार दिला.

विराट खूपच भावनिक झालेला.  अनुष्काने त्याला मिठी मारली.  सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी केएल राहुलची पत्नी  अथिया शेट्टी सुद्धा तिथे होती.

अनुष्का शर्मा, अथिया शेट्टी  फायनलसाठी प्रेक्षक स्टँडमध्ये होत्या.

भारताने पहिली बॅटिंग करताना  240 धावा केल्या. विराटने 54,  केएल राहुलने 66 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचे हे 8 खेळाडू  मायदेशी नाही परतणार.