विराट फोनवर 'या'  तीन जणांशी जास्त बोलतो; आई, अनुष्का अन् तिसरं कोण?

26 November 2023

Created By: Harshada Shinkar

विराट कोहली सर्वाधिक आपल्या कुटुंबाला महत्त्व देतो

विराट कोहली प्राधान्याने त्याच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतो

विराटला एका मुलाखतीत प्रश्न विचारला, तो सर्वात जास्त फोनवर कुणाशी बोलतो?

यावर उत्तर देताना विराट म्हणाला... माझी आई, अनुष्का आणि माझे कोच

तर तिसरा व्यक्ती हा विराटचा कोच आहे. ज्यांच्याशी तो कॉलवर सर्वाधिक बोलतो.

विराटच्या कोचचे नाव राजकुमार शर्मा असून द्रोणाचार्य पुरस्काराने ते सन्मानित आहे

विराटच्या कोचने 1998 मध्ये दिल्लीत त्यांची स्वतःची अॅकेडमी सुरू केली आहे