टीम इंडिया-ऑस्ट्रेलियापैकी सर्वाधिक Icc ट्रॉफी कुणाकडे?
10 मार्च 2025
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर नाव कोरलं, रोहितसेनेने 9 महिन्यांत दुसरा आयसीसी कप जिंकला
सर्वाधिक 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया पहिलीच, टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड
टीम इंडियाची आयसीसी एकदिवसीय स्पर्धेतील पाचवी ट्रॉफी, भारताने 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी तर 2 वेळा वर्ल्ड कप जिंकला
टीम इंडियाच्या नावावर अशाप्रकारे एकूण 7 आयसीसी ट्रॉफी, भारताने 2 टी 20i वर्ल्ड कपही जिंकलेत
मात्र टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या मागे, कांगारुंनी सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकल्यात
ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 10 वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे, जे इतर संघांच्या तुलनेत सर्वाधिक
ऑस्ट्रेलियाने 6 वनडे वर्ल्ड कप, 2 चॅम्पियन्स ट्रॉफी, 1 टी 20i वर्ल्ड कप आणि wtc ट्रॉफी जिंकली आहे