अरे बास ना! निवृत्त झाल्यावरही म्हणतोय मला परत घ्या, क्रिकेट बोर्डाने फटकारलं
Created By: Harish Malusare
15 july 2024
T-20 वर्ल्ड कप झाल्यावर अनेक खेळाडूंनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला
टीम इंडियाच्या रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचाही समावेश
टीम इंडियासाठी खेळताना दिसणार नाहीत, टीमच्या कोचपदीही गंभीरची
निवड
आता परत नवीन संघबांधणी करावी लागणार, इतर संघांचीही तशीच परिस्थिती आहे
आता चॅम्पियन ट्रॉफी असून गंभीरसमोर संघबांधणीचं आव्हान असणार
अक असा स्टार खेळाडू आहे ज्याला निवृत्ती घेतल्यावरही खेळायची इच्छा
हा खेळाडू वॉर्नर असून टीमला गरज असेल तर खेळण्यासाठी मी तयार असं वॉर्नर म्हणाला
ऑस्ट्रेलिया क्रिकेट निवड समितीमधील जॉर्ज बेली म्हणाला त्याला घेण्याचा आमचा प्लॉन नाही
गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच झाला अन् कॅप्टनचा राजीनामा पडला