ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज क्रिकेटर एँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला.
Credit: Social Media
हा अपघात शनिवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास झाला.
Credit: Social Media
हा कार अपघात क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ झाला.
Credit: Social Media
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अँड्र्यू सायमंड्स क्वीन्सलँडमध्ये राहत होता.
Credit: Social Media
एँड्र्यू सायमंड्स यांची कार अचानक रस्ता सोडून उलटली.
Credit: Social Media
एँड्र्यू सायमंड्सने ऑस्ट्रेलिया संघासाठी 26 टेस्ट सामने आणि 198 वनडे सामने खेळले आहेत.
Credit: Social Media
1999 ते 2007 पर्यत एँड्र्यू सायमंड्सचा वर्ल्ड क्रिकेटमध्ये दबदबा होता.
Credit: Social Media