ऑस्ट्रेलियाचा टी20 मधील सर्वात मोठा पराभव, काय झालं ते वाचा

12 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात कांगारुंना पराभवाचं पाणी पाजलं. त्याने 53 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. 

आपल्याच देशात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. 

ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर टी20 सामन्यात दुसऱ्यांदा 50हून अधिक धावांनी पराभूत झाली आहे.

ऑस्ट्रेलिया यापूर्वी 2022 मध्ये सर्वात मोठ्या पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तेव्हा न्यूझीलंडने 89 धावांनी पराभूत केलं होतं. 

भारताने ऑस्ट्रेलियाला 2016 मध्ये एडिलेडमध्ये 37 धावांनी मात दिली होती. हा तिसरा मोठा पराभव आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात डेवाल्ड ब्रेविसने शतक ठोकलं. तसेच नाबाद 125 धावांची खेळी केली. 

डेवाल्ड ब्रेविस हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण अफ्रिकेकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.  

न्यूझीलंडने कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला