टीम इंडियाला मिळालं बळ! अष्टपैलू खेळाडूची एन्ट्री?

08 November 2023

Created By: Rakesh Thakur

टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 

साखळी फेरीतील शेवटचा सामना नेदरलँडशी होणार आहे.

या सामन्यापूर्वी अक्षर पटेल टीम इंडियासोबत आहे. पण संघाचा भाग नसेल. 

सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

अक्षर पटेल अनफिट असल्याने वर्ल्डकप संघातून वगळण्यात आलं होतं. 

अक्षर बंगळुरूत आरसीबी कॅफेत टीम इंडियाच्या खेळाडूंना भेटला. 

हार्दिक पांड्याच्या जागी अक्षरला संधी मिळाली असती, पण प्रसिद्ध कृष्णाला संघात घेतलं.