वर्ल्डकपमध्ये नेमकं कुठे चुकलं? बाबर आझमने स्पष्टच सांगितलं

10 November 2023

Created By: Rakesh Thakur

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. 

साखळी फेरीतील शेवटचा सामना इंग्लंडशी खेळायचा आहे. 

इंग्लंडला या सामन्यात 287 धावांनी पराभूत करायचं आहे.

तरीही बाबर आझमने उपांत्य फेरीसाठी विश्वास व्यक्त केला आहे. 

"दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना गमवणं महागात पडलं." 

"तो सामना जिंकलो असतो तर आज ही वेळ आली नसती." 

अफ्रिकेला विजयासाठी 270 धावा दिल्या होत्या. त्यांच्या 40 षटकात 250 वर 7 विकेट गेल्या होत्या.