पाकिस्तान वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर गेल्यात जमा आहे.
शनिवारी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानचा शेवटचा सामना आहे.
न्यझीलंडने श्रीलंकेला 5 विकेटने हरवलं. त्यामुळे पाकिस्तानच्या आशा संपल्या
पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजम सगळ्यांच्या रडारवर आहे.
त्याच्यावर धीम्या गतीने फलंदाजीचा
आरोप आहे.
खराब प्रदर्शनानंतर बाबर आजम कॅप्टनशिप सोडणार नाहीय.
वर्ल्ड कपमध्ये माझी कामगिरी चांगलीय, असं आजमच म्हणणं आहे.
प्रदर्शनाच्या बळावर टीम इंडियाचे प्लेयर्स प्रचंड कमाई करतात.