टी20 विश्वचषक इतिहासात सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज

19 June 2024

Created By: राकेश ठाकुर

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचे सामने सुरु झाले आहेत.

टीम इंडियाचा सुपर 8 फेरीतील पहिला सामना 20 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध आहे. 

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेल आहे. त्याने 141 चौकार मारलेत. 

महेला जयवर्धने दुसऱ्या स्थानावर असून त्याने 136 चौकार मारले आहेत. 

तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने 135 चौकार मारले आहेत. 

डेविड वॉर्नर चौथ्या स्थानावर असून त्याने 134 चौकार मारले आहेत. 

पाचव्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने 132 चौकार मारले आहेत. 

तिलकरत्ने दिलशान टी20 वर्ल्डकप चौकारांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर असून 121 चौकार मारले. 

जोस बटलर सातव्या स्थानी असून त्याने 114 चौकार मारले आहेत.