ODI मध्ये Double Century करणारे फलंदाज, ग्लेनची एन्ट्री

08 November 2023

Created By: Sanjay Patil

सचिनच्या बॅटने वनडेतील पहिलं द्विशतक 2010 मध्ये  दक्षिण आफ्रिके विरुद्ध

रोहित शर्माच्या नावावर वनडेत सर्वाधिक 3 द्विशतकं

मार्टिन गुप्टीलच्या 2015 वर्ल्ड कपमध्ये विंडिज विरुद्ध 237 धावा

वीरेंद्र सेहवागची विंडिज विरुद्ध 2011 मध्ये 219 धावांची खेळी

ख्रिस गेलच्या 2015 वर्ल्ड कपमध्ये झिंबाब्वे विरुद्ध 215 धावा

फखर झमानचं झिंबाब्वे विरुद्ध 2018 मध्ये नाबाद 210 धावा

ईशान किशनच्या 2022 मध्ये बांगलादेश विरुद्ध 210 धावा

शुबमन गिलचं न्यूझीलंड विरुद्ध 2023 मध्ये 208 रन्स

ग्लेन मॅक्सवेल याची अफगाणिस्तान विरुद्ध  201 धावा

माझ्या नवऱ्याची बायकोमधील अभिनेत्रीचा सुंदर लुक, पाहा फोटो