icc Odi स्पर्धेत सर्वाधिक एव्हरेजने रन्स करणारे बॅट्समन्स
6 December 2023
Created By : Sanjay Patil
रोहित शर्मा याच्या 58.74 च्या सरासरीने 2 हजार 56 धावा
टीम इंडियाच्या सौरव गांगुलीच्या 61.88 च्या सरासरीने 1 हजार 671 धावा
केन विलियमसन याच्या 63 च्या सरासरीने 1 हजार 512 धावा
विवियन रिचर्ड्स यांच्या 63.31 सरासरीने 1 हजार 13 धावा
पाकिस्तानच्या सईद अनवरच्या 63.36 एव्हरेजने 1 हजार धावा
विराट कोहली याने 2 हजार 324 धावा 64.55 च्या सरासरीने केल्या आहेत
शिखर धवन याने 65.15 च्या एव्हरेजने 1 हजार 238 धावा केल्या आहेत
5 राज्यांतील निवडणुकांमध्ये विजय झालेल्या आमदारांना किती पगार मिळणार?