CSK च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, BCCI ने रुतुराज गायकवाडची कॅप्टन्सी काढली

24 Jun, 2024

Created By: Harish Malusare

मराठमोळा खेळाडू रुतुराज गायकवाडसाठी वाईट  बातमी समोर आलीये

बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयामुळे सीएसकेसह रुतुराजचे चाहते नाराज  झालेत

बीसीसीआयने झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केलीय

टीम इंडियाचं कर्णधारपद  आता रुतुराजकडे नसणार असून वेगळ्या खेळाडूकडे असणार आहे

 शुबमन गिल  भारतीय संघांचं नेतृत्व  करणार आहे

पहिला सामना, 6 जुलै,  दुसरा 7 जुलै, तिसरा 10 जुलै, चौथा, 13 जुलै आणि पाचवा सामन 14 जुलै आहे