टीम इंडियाला जर्सी परिधान करण्यासाठी किती रक्कम मिळते?
21 जानेवारी 2025
टीम इंडिया सामन्यांत स्पॉन्सर किटचा वापर करते, बीसीसीआयला याद्वारे प्रत्येक सामन्यासाठी लाखो रुपये मिळतात
एदीदास ही स्पोर्ट्सवेअर कंपनी टीम इंडियाची किट स्पॉन्सर
बीसीसीआयचा एदीदाससह जून 2023 ते मार्च 2028 पर्यंत किट स्पॉन्सर म्हणनू करार
स्पोर्ट्सवेअर कंपनीकडून मेन्स आणि वूमन्स टीम इंडियासाठी जर्सी दिली जाते, यामध्ये अंडर 19 टीमचाही समावेश
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करारानुसार एदीदास बीसीसीआयला एका सामन्यासाठी 75 लाख रुपये देतं
एदीदासकडून जर्सी, टोपी आणि अन्य वस्तूंची विक्री
एदीदासआधी नाईकी ही कंपनी टीम इंडियाची किट स्पॉन्सर होती