IPLमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज, बुमराह कितव्या स्थानी?

9 April 2025

Created By: Sanjay Patil

आयपीएलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक विकेट्स (183) घेण्याचा बहुमान हा ड्वेन ब्राव्होच्या नाववर होता

मात्र ड्वेन ब्राव्होचा हा रेकॉर्ड भुवनेश्वर कुमार याने ब्रेक केला आहे

भुवीने आयपीएलच्या 18 व्या मोसमात मुंबई विरुद्धच्या सामन्यात ब्राव्होचा रेकॉर्ड ब्रेक केलाय

भुवी आयपीएलमध्ये सर्वाधिक 184 विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज

बुमराह या यादीत चौथ्या स्थानी, बुमराहच्या नावावर 165 विकेट्स

तिसऱ्या स्थानी लसिथ मलिंगा, यॉर्करचा बादशाह असलेल्या मलिंगाच्या नावावर 170 विकेट्स

तर आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रम स्पिनर युझवेंद्र चहल याच्या नावावर आहे