09 November 2023
Created By: Kalyan Deshmukh
BCCI ने आणली आनंदवार्ता
09 November 2023
Created By: Kalyan Deshmukh
उपांत्य फेरी, अंतिम सामन्यांची तिकिटं त्यांना बुक करता येतील
चाहत्यांना त्यामुळे या सामन्यांचा थेट आनंद लुटता येईल
आजपासून या सामन्यांसाठी तिकिट बुकिंग सुरु होत आहे
BCCI च्या अधिकृत वेबसाईटवर याची घोषणा करण्यात आली आहे
BCCI नुसार 9 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून तिकीट बुक करता येईल
पहिला उपांत्यपूर्व सामना 15 नोव्हेंबर रोजी होईल
दुसरा सेमी फायनल सामना 16 नोव्हेंबर रोजी असेल
19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होईल
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होईल
माझ्या नवऱ्याची बायकोमधील अभिनेत्रीचा सुंदर लुक, पाहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा