World Cup 2023 बाबत A B डिव्हिलिअर्सची मोठी भविष्यवाणी
आगामी वर्ल्ड कप 2023 सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी
यंदा कोण वर्ल्ड कपवर नाव कोरणार याबाबत आजी-माजी खेळाडूंची भाकीत
मिस्टर 360 प्रसिद्ध असलेल्या ए बी डिव्हिलिअर्सनेही भाकीत केलं आहे
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा युवा खेळाडू सर्वाधिक धावा करणारा असणार
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शुबमन गिल आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतही शुबमन खतरनाक बॅटींग करतोय
लवकरच रुबीना होणार आई, बॉडीसूटमधील शेअर केला बेबी बंप
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा