पॉवरप्लेमध्ये रोहित शर्मासमोर मोठं संकट, काय ते वाचा

18 November 2023

Created By: Rakesh Thakur

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना आहे. 

दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये काही लढती पाहायला मिळतील.

पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांना लक्ष्य करून रोहित संपूर्ण स्पर्धेत चर्चेत राहिला आहे.

दबाव कमी करत विराट कोहली आणि शुबमन गिलला डाव पुढे नेण्यास मदत झाली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओपनिंग पॉवरप्लेमध्ये  स्टार्कविरुद्ध असे करू शकेल का?

रोहित त्याच्या वनडे कारकिर्दीत 33 वेळा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध बाद झाला आहे.

चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी सामन्यात  हेजलवूडने एलबीडब्ल्यू केलं होतं.