दीपिका पादूकोण, रणवीर सिंगही मॅचचा आनंद घेत होते

शाहरुख खानने सहकुटुंब क्रिकेटचा आनंद लुटला

शाहरुखने उभे राहून टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढवला

अध्यात्मिक गुरु सदगुरूंनीही मॅचचा आनंद लुटला

सचिन तेंडुलकर यांचा मोदी स्टेडियममधील एक क्षण

तडाखेबंद शॉट लगावताना विराट कोहली

केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवने डाव सावरला

एक अप्रतिम चौकार खेचताना केएल राहुल