ब्रॅडमॅनची शेवटची कसोटी आणि सचिनचं पहिलं शतक! असा आहे योगायोग
14 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
ब्रॅडमन यांची शेवटची कसोटी आणि सचिनच्या पहिल्या शतकादरम्यान 2 योग जुळून आलेत.
जुळून आलेले दोन्ही योग तारीख आणि विरोधी संघाशी निगडीत आहेत.
ब्रॅडमन यांनी 1948 मध्ये इंग्लंडविरुद्ध आपली शेवटची कसोटी डाव खेळला होता.
सचिनने 1990 मध्ये इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकलं होतं.
ब्रॅडमन शेवटचा कसोटी डाव खेळला होता. ती तारीख होती 14 ऑगस्ट
सचिनने पहिलं शतक ठोकलं ती तारीख होती 14 ऑगस्ट 1990
ब्रॅडमन आणि सचिन त्यांच्या काळात दिग्गज फलंदाज राहिले आहेत.