अँजेलो मॅथ्यूज प्रकरणावर कर्णधार कुसल मेंडिस वैतागला, म्हणाला...

Created By:Rakesh Thakur

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादशने श्रीलंकेचा 3 गडी राखून पराभूत केलं.

चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने हा विजय महत्त्वाचा होता. त्यामुळे श्रीलंका पात्र होणं कठीण झालं आहे. 

सामन्यात अँजेलो मॅथ्यूजला टाइम आऊट दिल्याने क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. 

मॅथ्यूजच्या हेल्मेटची स्ट्रिप तुटली. त्यामुळे त्याने हेल्मेट मागवलं पण टाइम आउट झाल्याने अपील केलं गेलं. 

'हा निर्णय खूपच दुर्दैवी आहे. अँजेलो मैदानात आला तेव्हा 5 सेकंद उरली होती.'

'पण हेल्मेटची स्ट्रिप तुटल्याचं कळलं. त्यामुळे तो बदलण्यासाठी पुढे आला.'

2024 मध्ये शुक्र, सूर्य, बुध आणि मंगळ हे ग्रह राशी बदल करणार आहेत.