वर्ल्डकपमध्ये कर्णधार रोहित शर्माच्या नावावर असे रेकॉर्ड
रोहित शर्मा याने इंग्लंड विरुद्ध 87 धावा केल्या आहेत.
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर
रोहित शर्माने 20 षटकार मारत इंग्लंडचा माजी कर्णधार इयोन मॉर्गनला टाकलं मागे
कर्णधार म्हणून तिसऱ्यांदा 50 हून अधिक धावा करत धोनीचा विक्रम मोडला.
आयसीसी स्पर्धेत 21 वेळा 50+ धावा करत सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
2023 या वर्षात रोहित शर्माने कर्णधार म्हणून 1000 धावा केल्या पूर्ण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा