मुंबई इंडियन्सच्या मालकीणचे ग्लॅमरस फोटो पाहिले का?
13 April 2024
Created By: Shital Munde
मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीमपैकी एक आहे
मुंबई इंडियन्स आतापर्यंत आयपीएलमध्ये पाच वेळा विजेता ठरलीये
मुंबई इंडियन्स टीमच्या मालकीन नीता अंबानी या आहेत
नीता अंबानी नेहमीच टीमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहचतात
नीता अंबानी या आज कोट्यवधी संपत्तीच्या मालकीन आहेत
नीता अंबानी यांचे स्टेडियममधील नेहमीच फोटो व्हायरल होतात
नीता अंबानी आपल्या फिटनेसकडे नेहमीच लक्ष देताना दिसतात