क्रिकेट हा फक्त बॅट, बॉलचा खेळ राहिला नाही. 

19 November 2023

क्रिकेट हा तंत्रज्ञानाचा खेळ झाला आहे. 

स्मार्ट बॉल टेक्नोलॉजीमुळे बॉलचा स्पीड आणि स्विंग कळते.

Speed guns मुळे गोलंदाजाने किती वेगाने चेंडू टाकला हे समजते. 

AR आणि VR तंत्रज्ञानमुळे फलंदाजाची एक्सन समजते. 

Snicko किंवा Snickometer मुळे बॅट आणि बॉलचा स्पर्श झाला का? हे समजते. 

LED Stumps आणि Bails बॉलचा स्पर्श होताच लाइट ऑन होते. याची किंमत 32-41 लाख रुपये आहे.

स्पाइडर कॅम किंवा बर्ड आय व्यू या तंत्रज्ञानामुळे टीव्ही, मोबाइल, टॅब आणि लॅपटॉपमध्ये वेगवेगळ्या एंगलने पाहता येते.