क्रिकेटचे हे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

7 December 2023

Created By : Sanjay Patil

वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 

क्रिकेटबद्दल चाहत्यांना माहिती असते, मात्र चाहत्यांना माहित नसलेले काही नियम जाणून घेऊया

फलंदाजांना मारलेला फटका विकेटकीपरच्या हेल्मेटला लागला तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला 5 धावांचा दंड

सामन्यादरम्यान स्काय कॅमला बॉल लागल्यास तो बॉल डेड बॉल घोषित केला जातो.

विकेटनंतर पुढील फलंदाज 3 मिनिटात न आल्यास बाद घोषित केलं जात, त्यासाठी अपील आवश्यक.

गोंलदाज किंवा इतर खेळाडूंना अपील केल्याशिवाय अंपायर फलंदाजाला एलबीडब्ल्यू आऊट देऊ शकत नाही