वानखेडेवर सचिनच्या पुतळ्याची खास झलक, पाहा फोटो

Created By: Harish Malusare

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं वानखेडेमध्ये होणार अनावरण

Created By: Harish Malusare

हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारलाय

Created By: Harish Malusare

क्रिकेटच्या देवाचा पुतळा चाहत्यांसाठी आजपासून होणार  खुला

Created By: Harish Malusare

22 फुटांचा पुतळा कांबळेंच्या अहमदनगरमधील कार्यशाळेत बनवला

Created By: Harish Malusare

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला राहणार उपस्थित

Created By: Harish Malusare

पुतळ्यामधील पोज सचिन सिक्स मारतानाची, शेन वॉर्नला मारला होता षटकार

Created By: Harish Malusare

Created By: Harish Malusare

जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक, ड्रेसची तुफान चर्चा