शुबमन गिलला व्हायचं होतं सायंटिस्ट, जाणून घ्या किती शिकलाय ते

23  ऑगस्ट 2024

Created By: राकेश ठाकुर

शुबमन गिलने अल्पावधीतच क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे. टीम इंडियातील बेस्ट बॅट्समन म्हणून त्याला ओळखलं जातं. 

शुबमन गिल 17 वर्षांचा असताना अंडर 19 क्रिकेट संघात खेळला होता. 

शुबमन गिलचा जन्म पंजाबच्या फाजिल्का शहरात झाला होता. त्याचे वडील शेतकरी आहेत. 

शुबमन गिलने 2019 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने कमी वयातच क्रिकेट धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. 

शुबमन गिलचं स्वप्न सायंटिस्ट बनण्याचं होतं. पण त्याला नियतीने क्रिकेटच्या वळणावर आणून सोडलं.

मिडिया रिपोर्टनुसार, शुबमन गिल सध्या ग्रॅज्युएशन करत आहेत. 

एका पुरस्कार सोहळ्यात शुबमन गिलने स्वत: सांगितलं होतं की, जर क्रिकेटपटू झालो नसता तर सायंटिस्ट असतो.