चेन्नई-हैदराबाद सामन्यावर संकट? कारण पाहून...
05 April 2024
Created By: Soneshwar Patil
IPLचा 18 वा सामना होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
चेन्नई-हैदराबाद सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार होता
मात्र या सामन्यापूर्वी स्टेडियमचे दिवे बंद करण्यात आले आहेत
वृत्तानुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने वीज बिल भरले नाही
टीएसएसपीडीसीएलच्या सूचनेनुसार, 1.63 कोटी रुपये लाईट बिल थकीत आहे
गुरुवारी चेन्नई-हैदराबाद संघ सराव करत असताना वीज खंडित झाली होती
त्यामुळे हा सामना होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
पंजाब किंग्जचा विश्वविक्रम, शशांक सिंगने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, एका चेंडूने...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा